आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Horse dragon Sculpture Celebrates China France Ties, Divya Marathi

हे आहे लाकूड आणि स्टीलचे अश्‍व ड्रॅगन, पाहा अप्रतिम छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीन- फ्रान्स यांच्या डिप्लोमॅटिक संबंधांना 50 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त नुकतेच फ्रेन्च कलाकाराने महाकाय अश्‍व ड्रॅगनची निर्मिती केली आहे. 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 17 ऑक्टोबरला बीजिंगमध्‍ये कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. फ्रेन्च कलाकाराचे नाव फ्रान्कॉइस डेलरोझिरो असे आहे. यांत्रिक अश्‍व ड्रॅगन लाकूड आणि स्टीलने बनवण्‍यात आला आहे. सध्‍या ड्रॅगनचा मुक्काम पश्चिम फ्रान्समधील नन्तस येथे आहे.
सर्व छायाचित्रे सौजन्य : AFP