आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: रशियन महिला पोलिसांच्या पाहून अदा, गुन्हेगारसुद्धा होतात फिदा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतामध्ये मागील काही वर्षांपासून महिला पोलिसांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. पोलिस विभागात नोकरी करण्यासाठी मुली भरपूर कष्ट घेत आहेत. परंतु भारतामध्ये या क्षेत्रात काम करण्यासाठी सुंदर मुली अर्ज दाखल करतातच असे नाही. जर आपण पश्चिमी देशातील उदाहरण घेतले तर याठिकाणी वेगळे चित्र दिसून येते. रशियन महिलांना जगभरात सर्वात सुंदर मानले जाते. तेवढ्याच सुंदर तेथील महिला पोलिस कर्मचारी आहेत. यांच्यामध्ये ग्लॅमरचा तडकासुद्धा आहे. रशियाने त्यांच्या देशातील काही महिला पोलिस कर्मचा-यांचे फोटो प्रकाशित केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, गुन्हेगार स्वतः यांच्यासमोर समर्पण करीत असतील...

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा देखण्या रशियन महिला पोलिस...