फॅशन करणे हे केवळ श्रीमंतांचे काम आहे असेच अनेक तरूणींना वाटते. कारण चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणारे स्टायलीश ड्रेस घेणे सामान्यांना परवडणारे नसते. त्यामुळे अनेक वेळा खुप इच्छा असूनही
आपल्याला हवे तसे कपडे घेता येत नाही. तर काही वेळा फॅशनस्ट्रीट वरील कपड्यांनी आपली इच्छा भागवावी लागते. मात्र आता असे होणार नाही, कारण आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला असे काही फंडे ज्यामुळे तुम्ही साध्या टीशर्ट, शर्ट पासूनही आकर्षक कपडे बनवू शकता.
या व्यक्तींनी मुलांच्या साधारण शर्ट आणि टीशर्टपासून मुलींचे ड्रेस बनवले आहेत. हे ड्रेस दिसायलाही अत्यंत आकर्षक आणि खुप सुंदर आहेत. शर्टाची कसलीही हानी न करता, कुठेच न कापता या लोकांनी एकदम मादक आणि ग्लॅमसर ड्रेस बनवले आहे.
चला तर पाहा, ही आगळी वेगळी क्रीएटीव्हीटी.
पुढील स्लाईडवर पाहा, अजून काही आकर्षक TRICKS...