आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Human Barbie Doll Valeria Lukyanova From The Ukraine

जीवंत बार्बी डॉल, आजपर्यंत तिने जेवण केलेच नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोत दिसणारी ही काही बार्बी डॉल नाही तर ही एक जीवंत मुलगी आहे. तिच्या झिरो फिगरमुळे सध्या ही मुलगी चर्चेचा विषय ठरत आहे.
बार्बी डॉलसारखी दिसणारी ही मुलगी युक्रेनची रहिवासीअसून तिचे नाव वालेरियो ल्यूक्योनोवा आहे. या मुलीला पाहिल्यानंतर काही क्षण प्रत्येकजण अंचब्यात पडतो, की ही मुलगी आहे की बाहूली. 23 वर्षीय ल्यूकानोवाचे सौंदर्याचे राज आता उलगडले आहे.
तिने आजपर्यंत जेवणच केलेले नाही
अतिशय सुदंर बॉडी आणि बार्बी डॉल सारखी फिगर असणारी ल्यूकोनोवा तिने आजपर्यंत जेवणच केले नाही असे सांगते. ती आध्यात्मिक साधू असून ती जगभर फिरत असते. ती जगात वाढणारी नकारात्मकता कमी करण्यासाठी काम करत असल्याचे सांगते.
वोलोरिया ल्यूकोनोवाचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...