आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Human Barbie Is Punched And Strangled By Two Men

PICS: प्राणघातक हल्‍ल्‍यातून थोडक्‍यात बचावली 'ह्यूमन बार्बी'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: हल्‍ल्‍यातून सावरल्‍यानंतर वेलेरिया ल्यूकानोवा. (सुजलेला चेहरा)
यूक्रेन येथील 'ह्यूमन बार्बी' वेलेरिया ल्‍यूकानोवावर गेल्‍या आठवड्यात प्राणघातक हल्‍ला झाला होता. तिला नजिकच्‍या हॉस्‍पीटलमध्‍ये भरती करण्‍यात आले होते. आता तिच्‍या प्रकृतीत सुधारणा झाली असून हॉस्‍पीटलमधून तिला सुटी मिळाली आहे.
28 वर्षीय मॉडलने दिलेल्‍या माहितीनुसार, ओडेसा (यूक्रेन) मध्‍ये ‘हेलोविन डे’ सेलिब्रेशनच्‍या रात्री दोन अज्ञात हल्‍लेखोरांनी तिच्‍यावर हल्‍ला केला होता. एवढेच नाही तर तिचा गळा घोटण्‍याचा प्रयत्‍न केला होता. वेलेरियाने म्‍हटले की, मी जेव्‍हा दरवाज्‍याचा कोड एंटर करत होती तेव्‍हा हा हल्‍ला झाला. त्‍यांनी मला लुटण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु माझे शेजारी मदतीला धावल्‍याने माझे प्राण वाचले.
'ह्यूमन बार्बी' वेलेरिया 2012 मध्‍ये जगभर प्रसिध्‍दीस आली होती. त्‍याव‍ेळी तिने वर्णद्वेशी विधान करुन चाहत्‍यांचा अारोष ओढवून घेतला होता. तिच्‍या फेसबूक पेजवरील चाहत्‍यांची संख्‍या लाखोंच्‍या घरात आहे.
पुढील सलाइडवर पाहा, जगातील पहिली 'ह्यूमन बार्बी'...
स्रोत: इंस्टाग्राम