आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hundreds Watch As San Diego Power Plant Imploded

अमेरिकेत 55 वर्षांपूर्वीचा ऊर्जा प्रकल्प पाडला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया - चुला विस्तामध्ये 1958 मध्ये उभारण्यात आलेला ऊर्जा प्रकल्प पाडण्यात आला. 700 मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पातून 1960 पासून विजेचे उत्पादन करण्यात येत होते. प्रकल्पामुळे प्रदूषण होत असल्याने 2010 मध्ये प्रकल्पातील उत्पादन बंद करण्यात आले. शनिवारी 7000 लोकांच्या उपस्थितीत हा प्रकल्प भुईसपाट करण्यात आला. प्रकल्पाच्या जागी अँम्युझमेंट पार्क आणि रिसॉर्ट उभारले जाणार आहे. येथील साफसफाईसाठी 228 कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार आहे.