आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जोजविते तान्हुल्या बाहुलीला..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाहुली म्हणजे बालपणातील मैत्रीणच. मग ती बार्बीसारखी महागडी असो वा लाकडी. परंतु हुबेहूब बाळासारखी दिसणारी बाहुली मिळाली तर? बेल्जियमच्या ला लोविएर शहरात ‘रिबॉर्न बेबीज ’नावाने तयार होणा-या बाहुल्या पाहिल्यास आपल्या ते बाहुली बोलते की काय असे वाटते. विन्यालपासून बनवलेल्या या विशिष्ट प्रकारच्या बाहुल्या म्हणजे हुबेहूब बाळच. अत्यंत कुशलतेने व बारकाईने या बाहुल्या इथे बनवण्यात येतात.