आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Images Show Bloody Scene Of Killing Girlfriend By Oscar Pistorius

कशी निर्घृण हत्या केली 'ब्लेड रनर'ने आपल्या गर्लफ्रेंडची, पाहा छायाचित्रे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्लेड रनर नावाने प्रसिद्ध असलेला ऑस्कर पिस्टोरियसने व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी आपली गर्लफ्रेंड रिवा स्टीनकँपची हत्या केल्याचे छायाचित्रे स्काय न्यूजने जारी केली आहेत. ऑस्करच्या घरातील ही छायाचित्रे मन विच्छिन करणारी आहेत. घरातील ज्या खोलीत रिवाला मारण्यात आले तेथे सर्वत्र रक्तच रक्त पसरल्याचे दिसते. ही छायाचित्रे पहिल्यांदाच लोकांसमोर आली आहेत. पहा पुढे छायाचित्रे.....

(सूचना- लहान मुलांनी व हळव्या मनाच्या लोकांनी पुढील छायाचित्रे पाहू नयेत.)