आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Immoral And Indecent Condom Ad Taken Off Air In Pakistan.

हॉट मॉडेलच्या कॉन्डम जाहिरातीवर पाकिस्तानी संतप्त, टीव्ही प्रसारणावर घातली बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानी टीव्हीवर सुरु असलेली एक कॉन्डमची जाहिरात सध्या वादग्रस्त ठरली आहे. त्यावर बंदीची मागणी तेथील नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या या आक्षेपानंतर पाकिस्तानच्या मीडिया रेग्यूलेटरने या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदी घातली आहे.

एका औषध कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे, ही जाहिरात असभ्य आणि अश्लिल असल्याचा आरोप लोकांनी केला होता. त्यामुळे तिच्यावर बंदी घालण्यात आली आहे. या जाहिरातीत पाकिस्तानची हॉट मॉडेल मथिरा झळकली आहे. लवकरच ती वीना मलिकच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. वीना मलिक नंतर पाकिस्तानमधून बॉलिवूडमध्ये येणारी ती दुसरी अभिनेत्री आहे. लवकरच प्रेरणा वाधवन यांच्या चित्रपटात नील नितीन मुकेश सोबत ती रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मथिराच्या विविध अदा.