आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम बहुल राष्ट्रात जाणार असाल तर या नियमांचे पालन करावेच लागेल!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुस्लिम देशात कट्टरपंथी मुस्लिमांचे अजब नियम आहेत. जे लोक या नियमांचे पालन करत नाहीत त्‍यांना शिक्षा झाल्याशिवाय राहात नाही. कान्‍स फिल्‍म फेस्टिवलसाठी गेलेल्‍या इराणी अभिनेत्री लैला हातमी ‍हिने फेस्टिवलच्‍या अध्‍यक्षांला दिलेले चुंबन चांगलेच महागात पडणार आहे.
लैला हातमी यांनी देशवासियांच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी लैला हातमी हिला चाबकाचे फटके मारावे, अशी मागणी कट्टरपंथींनी केली आहे.
बुरखा न घालता फेस‍बुकवर फोटो अपलोड केल्‍यामुळे काही महिलांना कट्टरपंथी मुस्लिमांच्‍या रोशाला सामोरे जावे लागले होते. मुस्लिमबहुल देशांत पर्यटक म्‍हणून जर कधी गेलात तर कट्टरपंथींच्या नऊ नियमांचे पालन सर्वांनाच करावे लागते. कोणते आहेत नियम? याबाबत माहिती आज आम्‍ही आपल्‍याला देणार आहोत.
पुढील स्‍लाईडवर वाचा, काय आहेत नियम...