आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी क्रिकेटपटू इम्रान खानची नवाझ शरीफ यांना धमकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- माजी क्रिकेटपटू इम्रान खानने पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयात खेचण्याची धमकी दिली आहे. संसदेत नदिर्शक आणि लष्कराविषयी खोटे बोलण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील राजकीय संकट टळण्याची शक्यता मावळताना दिसत आहे.
शरीफ पंतप्रधानपदाचा राजीनामा देईपर्यंत आंदोलकांसह नदिर्शने करणार असल्याचा इशारा तहरीक-ए- इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांनी दिला आहे. शरीफ नॅशनल असेंब्लीच्या पोर्टलवर पीटीआय, पीएटी व लष्कराच्या नेतृत्वासंबंधी खोटे बोलत असल्याचा इम्रान यांचा आरोप आहे.