आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियात कारबाँब स्फोटात 22 ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दमास्कस - सिरियातील हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. बुधवारी इडिलिब भागात झालेल्या वेगवेगळ्या तीन कार बाँबस्फोटाच्या घटनांत 22 जण ठार झाले. इडिलिब शहरातील महामार्गाजवळ झाला. या घटनेत किमान 35 जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले.


अलेप्पो शहरावर बंडखोरांनी ताबा घेतलेला आहे. त्यांचा पाडाव करण्यासाठी असाद सैन्याने केलेल्या हल्ल्यात 87 जण ठार झाले होते. या हल्ल्यानंतर काही वेळातच हे स्फोट घडवण्यात आले, अशी माहिती ब्रिटनमधील मानवी हक्क संस्थेकडून देण्यात आली, परंतु घटनेतील तपशील मात्र त्यांनी जाहीर केला नाही.