आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्रेनच्या संसदेत मातृभाषेसाठी संसदेतच दे-दणादण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनच्या संसदेत मंगळवारी मातृभाषेसाठी सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सत्ताधारी रिजन्स पक्षाच्या ओलेस्कंद्र येफ्रेमोव यांनी रशियन भाषेत भाषण करताच विरोधक स्वोबोदा पक्षाचे सदस्य भडकले. त्यांनी येफ्रेनोव यांना खेचून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. युक्रेनियन, युक्रेनियन अशा घोषणा देत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. संसदेत युक्रेन भाषेतच बोलण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.