आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Incredible Colorful Spring Flower Fields Around The World

नैसर्गिक रंगाची उधळण, पाहा फुलांच्या शेतीचे मनमोहक फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कडाक्याची थंडी संपल्यानंतर वसंत ऋतुला सुरवात होत असते. भारतीय लोक वसंत ऋतुचा आनंद घेत आहेत तर जगभरात वसंत ऋतूला अद्याप सुरवात झालेली नाही. वसंत ऋतूच्या आगमनाने जगभरातील फुल शेतीला नवा साज चढतो. कडाक्याच्या थंडीनंतर वसंताच्या उन्हाला सुरवात होते.
उत्तर गोलार्धात 20 मार्चपासून वसंत ऋतूचा आरंभ होणार आहे. लोक वसंत ऋतूची वाट पाहत आहेत आणि दुसरीकडे जगभरातील फुलांचे शेत वसंत ऋतूच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत.
होळीचा सण जवळ आला असतानाच निसर्ग फुलांच्या रंगांची उधळण करत आहे. फुलांची शेती हा काही देशात प्रमुख व्यवसाय आहे. 80 टक्के ट्यूलिप फुलांचे उत्पन्न एकट्या नेदरलॅडमध्ये होते.
नैसर्गिक रंगाची उधळण करणा-या फुलांचे काही मनमोहक फोटो पाहा पुढील स्लाइडवर...