पृथ्वीचे येथे दिसत असलेले छायाचित्र अंतराळ केंद्रातून अंतराळवीरांनी टिपली आहेत. त्यांनी ती सर्व सोशल मीडियावर अपलोड केली आहे. रेड व्हायसमॅन आणि त्यांची सहकारी अलेक्झेंडर गर्स्ट दोघेही अंतराळवीर प्रसिध्द छायाचित्रकार आहेत.
गर्स्टने पृथ्वीचे वेगवेगळ्या आकारातील छायाचित्रे कॅमे-यात कैद केले आहे. व्हायसमॅनला शहरे आणि वादळे खूप आवडतात. दोघांनीही
आपापल्या आवडीनुसार सुंदर दृश्य कैद केली आहे. त्यांनी
फेसबुक आणि
ट्विटरवर अंतराळातून काढलेली पृथ्वीचे छायाचित्रे पोस्ट केली आहे.
नुकतेच गर्स्टने फेसबुकच्या एका लाइव्ह कार्यक्रमात भाग घेतला होता. याप्रसंगी लोकांनी तिला प्रश्न विचारले. आता 50 वर्षांनंतर अंतराळात फक्त व्यावसायिक अंतराळवीर जाणार नाहीत, तर सर्वसामान्य माणूसही अंतराळ प्रवास करु शकतो, असे एका प्रश्नाला उत्तर देताना गर्स्टने सांगितले.
पुढील छायाचित्रांमध्ये पाहा अंतराळवीरांनी पृथ्वीची घेतलेली छायाचित्रे....