आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध आहेत 4 हजार वर्ष जूने, वाचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स‍िडनी - पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर आहेत. त्यांनी सिडनीच्या अलफोन्स एरिनामध्‍ये भारतीय समुदायाला संबोधित केले. तब्बल 28 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला भेट देत आहेत. येथे भारतीयांची संख्‍या जास्त आहे. यामुळे मोदींविषयी ऑस्ट्रेलियातील भारतीयांमध्‍ये एक वेगळाच उत्साह दिसून आला.

असे असताना ऑस्ट्रेलिया आणि भारतीयांमध्‍ये खूप जूने संबंध असल्याचे आढळून येते. जर्मनच्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्हॉल्यूशनरी अँथ्रोपोलॉजी या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतीय आणि ऑस्ट्रेलियन नागरिकांमध्‍ये 4230 वर्षांचा जुना संबंध असल्याचे स्पष्‍ट झाले आहे. ऑस्ट्रेलियाची एकूण लोकसंख्‍या भारताच्या 1.9 टक्के इतकी आहे. येथे हिंदू धर्माचे लोक जास्त आहेत. इतकेच नाही तर, ऑस्ट्रेलियात राहणारे भारतीय लोक श्रीमंत आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा ऑस्ट्रेलियातील भारतीयांचा इतिहास...