आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian American Neel Sethi To Play Mowgli In Disney\'s \'Jungle Book\'

अ‍ॅग्लो इंडियन \'नील सेठी\' देणार जंगल बुकमधील मोगलीच्‍या पात्राला न्‍याय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रूडयार्ड किपलिंगची रोचक काहाणी 'जंगल बुक' यावर अाधारीत चित्रपट तयार करण्‍यासाठी डिज्गी यांनी अ‍ॅग्लो इंडियन नील सेठी या मुलाची निवड केली आहे. हॉलीवुड रिपोर्टरच्‍या मतानुसार न्‍युयॉर्कमध्‍ये जन्‍मलेला नील सेठी हा पहिला अ‍ॅग्लो इंडियन मुलगा आहे ज्‍याला हॉलीवुडच्‍या चित्रपटात काम देण्‍यात आले आहे. या चित्रपटाची पटकथा जस्टिन मार्क्‍स यांनी लिहिली आहे, तर दिग्दर्शन जॉन फेबरियू करणार आहेत. मोगलीवर आधारीत असलेला हा चित्रपट 9 ऑक्‍टोंबर, 2015 मध्‍ये 3D मध्‍ये रिलीज होणार आहे.
या चित्रटात जंगलातील मोगलीचा परिवार सीजीआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्‍यात आला आहे. चित्रटामध्‍ये खलनायक म्‍हणून शेर खानची भुमीका असणार आहेत.