आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Arms Imports Almost Triple China, Pakistan

पाकिस्तान-चीन तुलनेत भारताची तीनपट जास्त शस्त्र खरेदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - स्विडन थिंक टँकच्या एका अहवालानुसार शस्त्र खरेदीमध्ये भारत जगातील अव्वल क्रमांकाचा देश ठरला आहे. एवढेच नाही तर, अंदाधुंद खरेदीमध्ये भारताने शेजारी चीन आणि पाकिस्तानलाही मागे टाकले आहे. दोन्ही शेजारी देशांच्या तुलनेत भारताने तीनपट अधिक वेगाने शस्त्रास्त्रांची आयात केली आहे.
स्टॉकहोम इंटरनॅशन पीस रिसर्च इन्स्टिट्यूटनुसार 2009 ते 2013 या पाच वर्षांमध्ये भारताने शस्त्रास्त्र खरेदीमध्ये 14 टक्के वाढ केली आहे.
2010 मध्ये भारताने वेगाने शस्त्र आयातीमध्ये चीनलाही मागे टाकले आहे. भारतातील अंतर्गत संरक्षण उद्योगात उत्पादनात कमतरता आली आहे, तर चीनच्या आधुनिक शस्त्रास्त्र आणि संरक्षणासंबंधीच्या कारणामुळे भारताला नवीन आणि आधुनिक शस्त्रांची गरज भासत आहे.

पुढील स्लाइडमध्ये, कोणाकडून खरेदी केली भारताने सर्वाधिक शस्त्रे