आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय लेखकाचा ब्रिटनमध्ये गौरव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटनमधील भौतिकशास्त्र पत्रकारिता पुरस्काराचे पहिले मानकरी होण्याचा मान भारतीय वंशाचे लेखकाला मिळाला आहे. अनिल अनंतस्वामी असे त्यांचे नाव आहे. ‘न्यू सायंटिस्ट मॅगझीन’चे कन्सल्टंट आणि ‘द एज आॅफ फिजिक्स ’ चे लेखक असलेल्या अनंतस्वामी यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ब्रिटनच्या इन्स्टिट्यूट आॅफ फिजीक्स आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅसिलिटीज कौन्सिल यांच्यावतीने हा पुरस्कार सुरू झाला आहे.