आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indonesia Volcano Erupts Again; Kills At Least 14

इंडोनेशिया: ज्‍वालामुखी राखेने निर्माण केला मृत्‍यूचा तांडव, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारो - इंडोनेशियातील शांत झालेल्‍या माउंट सिनाबंग ज्‍वालामुखी पुन्‍हा सक्रिय झाला आहे. या ज्‍वालामुखीतून बाहेर पडलेल्‍या गरम राखेत होरपळून 11 लोकांचा मृत्‍यू झाला आहे. या मृत्‍यूमध्‍ये दोन शाळकरी मुलांचा समावेश आहे.
या ज्‍वालामुखीतून निघालेली राख दोन हजार मीटर अजुबाजुच्‍या परिसरामध्‍ये पसरली आहे. मृत्‍यू झालेल्‍या लोकांच्‍या संखेत वाढ होण्‍याची शक्‍यता असून गरम राखेमुळे शोध घेण्‍यास अडथळा निर्माण होत आहे. अशी माहिती राष्‍ट्रीय आपत्‍ती व्‍यावस्‍थापन विभागाचे प्रवक्‍ते सुतोपो पूर्वों नुगरोहो यांनी दिली आहे.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या या उद्रेकानंतरची स्थिती.....