आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indonesian Village Bizarre Annual Ritual MaiNene, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडोनेशियातील आगळीवेगळी परंपरा, मृत व्यक्तींना जिवंत माणसाप्रमाणे दिली जाते वागणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुलावेसी - इंडोनेशियाच्या सुलावेसी प्रांतातील तोराझा गावात आगळीवेगळी परंपरा आहे. येथे लोक मृत नातेवाइकांची जिवंत व्यक्तिप्रमाणे काळजी घेतात. ते वेळोवेळी थडगे खोदून मृतदेह बाहेर काढतात. नंतर ती स्वच्‍छ केली जातात. त्यांना नवे वस्त्र परिधान करतात. तसेच लहानग्यांचेही मृतदेह थडग्यातून बाहेर काढली जातात.

तुटलेली शवपेटी दुरुस्ती किंवा बदलली जाते. यानंतर नातेवाइक आपापल्या जवळच्या व्यक्तिचे शव गावभर फ‍िरवून आणतात. मृत व्यक्तिचा आत्मा त्याच्या गावी परत येतो, असे तोराजा गावातील लोकांची मान्यता आहे. व्यक्ति ज्या ठिकाणी मरतो, तिथे जाऊन नातेवाइक मृतकाला आपल्या घरी घेऊन येतात.

पुढे पाहा: इंडोनेशियातील आगळ्यावेगळ्या परंपरेची छायाचित्रे...