आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वनस्पतीने अशी केली माशीची शिकार, बघा भयावह PHOTOS & VIDEO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादा हिस्त्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना आपण बघितले आहे. परंतु, चक्क एखादी वनस्पती किड्याची, बेडकाची किंवा उंदराची शिकार करीत असेल तर त्यावर आपला सहज विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. काही वनस्पती शिकार करतात. त्यासाठी एका विशिष्ट पद्धतीचा वापरही करतात, हे सिद्ध झाले आहे.
या वनस्पती पोषकतत्वे मिळवण्यासाठी किड्याची, बेडकाची किंवा उंदराची शिकार करीत असतात. शिकारीतून त्यांना ऊर्जा मिळवायची नसते. केवळ पोषकतत्वांसाठी त्यांचा हा उद्योग सुरू असतो. मुळात या वनस्पती असलेली जमिन त्यांना पुरेसे पोषकतत्व देऊ शकत नाही. अशाच जमिनीवर या वनस्पती वाढतात. त्यामुळे त्या शिकारीच्या माध्यमातून अशी पोषकतत्वे मिळवत असतात.
व्हेनस या वनस्पतीने माशिची कशी शिकार केली बघा, पुढील स्लाईडवर... अशाच शिकारीचे व्हिडिओ बघा अंतिम स्लाईड्सवर...