आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैराश्याच्या गर्तेतील मॅक्सिको; नशा करणे येथे धार्मिक कार्या समान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैराश्याने ग्रासलेले हे ठिकाण आहे मॅक्सिको. येथे गरीबी आणि गुन्हेगारी जणूकाही एकत्र नांदत आहे. जवळपास ३५ हजार लोकांचे आयुष्य येथे एका मोठ्या संघर्षासाठी पणाला लागले आहे.

आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार डेव्हिड रोच्काइंड यांनी अंमली पदार्थांचा व्यापार आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम कॅमेरात कैद केला आहे.

डेव्हिड यांनी मॅक्सिकोमधील दुष्टचक्राची छायाचित्रे 'हेव्ही हँड सनकेन स्पिरिट' या पुस्तकातून जगासमोर आणली आहेत. या छायाचित्रातून त्यांनी अंमली पदार्थांच्या आहारी गेलेला हतबल समाज दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मॅक्सिकोमध्ये नशेचा व्यापार प्रचंड वाढला आहे. अंमली पदार्थांचे सेवन करणारे त्याशिवाय आता जगू शकत नाही अशी तेथील परिस्थिती आहे.

(स्लाईडला क्लिक करून पाहा, मॅक्सिकोची भयावह स्थिती)