आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे गुगलचे शानदार ऑफिस, यापुढे तुमचे ऑफिस "किस पेंड की पत्ती"

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेटशीसंबंधित कोणत्याही विषयावर चर्चा सुरू असेल तर गुगलचे नाव आधी येते. एका दिवसापूर्वीच गुगलचा 15 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

जगातिल सर्वांत वेगवान गुगल सर्च इंजिनची सुरवात एका गॅरेजपासून झाली होती. सध्या जगातील दिग्गज कंपन्यांचा विचार केल्यास गुगलमध्ये मिळणारे पॅकेज आकर्षक असते. त्यामुळे गुगलमध्ये काम करायला मिळणे, भाग्याचीच गोष्ट समजली जाते. आकर्षक पगारासोबतच गुगलच्या कार्यालयाचे अफलातून फोटो बघाल तर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. या ऑफिससमोर तुमचे ऑफिस अगदी किज पेंड की पत्ती असे तुम्हाला वाटू लागेल.

गुगलचे ऑफिस बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...