आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interesting Facts Nepal And India Relations International News In Marathi

मोदींचा नेपाळ दौरा यशस्वी, जाणून घ्‍या नेपाळशी संबंधित दहा गोष्‍टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेपाळ दौरा यशस्वी झाला आहे, असे चीनने म्हटले आहे. 17 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान नेपाळला भेट देतो आणि तेथील नागरिकांचे मने जिंकतो. मोदींनी दोन देशांतील संबंधांना एका नव्या उंचीवर नेले आहे. आपल्या उर्जा क्षेत्रावर भारत नियंत्रण प्रस्थापित कर‍ेल याची भीती नेपाळला वाटत आहे, असे च‍ीन सरकारची वृत्तसंस्था शिन्हुआ सांगितले.
नेपाळच्या शेजारी बलाढ्य भारत आणि चीन अशी दोन राष्‍ट्रे आहेत. या देशाचे क्षेत्रफळ 1 लाख 47 हजार चौरस किलोमीटर आहे. तो नैसर्गिक साधनसंपत्ती आणि सुंदर स्थळांसाठी ओळखला जातो. तसेच नेपाळ हायड्रोपॉवर, राफ्टींग आणि गिर्यारोहणसाठी प्रसिध्‍द आहे. पर्यटक येथे माऊंट एव्हरेस्ट( जगातील सर्वात उंच पर्वत) आणि अरूण दरी (सर्वात खोल दरी) पाहाण्‍यासाठी येत असतात. देशाचे स्वातंत्र संविधान निर्मितीचे कार्य सध्‍या नेपाळमध्‍ये चालू आहे.
जाणून घ्‍या नेपाळशी संबंधित 10 गोष्‍टी...
* जगातील सर्वात मंदगतीचे इंटरनेट
जगाच्या तुलनेत नेपाळमध्‍ये इंटरनेटची गती सर्वात कमी आहे. गती वाढवण्‍यासाठी अनेक IPS कम्युनिकेशन कंपन्या कामाला लागल्या आहेत.

पुढील स्लाइड्वर वाचा नेपाळशी संबंधित इतर 9 गोष्‍टी