आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International Military Music Festival News In Marathi, Divya Marathi, Rusia

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रशियात रंगलाय Military Music Festivel, पाहा 7 सप्टेंबरपर्यंत चालणा-या महोत्सवाचे क्षणचित्रे..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - रशियात शनिवारपासून ( ता. 30 ) आंतरराष्‍ट्रीय लष्‍कर संगीत महोत्सवाला सुरुवात झाली आहे. हे महोत्सव 7 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. मॉस्कोतील रेड स्क्वेअर येथे लष्‍कर संगीत महोत्सवाचे आयोजन करण्‍यात आले आहे. देशोदेशीचे लष्‍करी बँड 30 ऑगस्टपासून सुरु झालेल्या टॅटू स्टार्टिंगमध्‍ये सहभाग घेतात.
पुढे पाहा Military Music Festivel ची क्षणचित्रे...