आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टॅटूप्रेमींचा मेळा: अंगभर काढले भलेमोठे टॅटू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रँकफूर्टमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय टॅटू संमेलन भरले आहे. या संमेलनात जगभरातील टॅटूप्रेमी सहभागी झाले आहेत. या संमेलनाचे हे 21 वे वर्ष आहे. अंगभर काढलेले भलेमोठे टॅटू दाखवताना दोन तरुण.