इराण देशाचे साधे नाव उच्चारले तर कट्टरपंथी इस्लामिक राष्ट्राची छबी डोळ्यासमोर उभी राहाते. सिया-सुन्नीचे वाद आणि जिहादच्या नावाखाली देशातील नागरिकांची वारंवार गळचेपी होत आली आहे. इराण या देशातही याचे परिणाम आज पाहालया मिळत आहेत.
कट्टरपंथी संघटनेचा वाढलेल्या प्रभावामुळे सर्वात जास्त अन्याय- अत्याचार झाला तो या देशातील महिलांनवर. आजच्या घडीला महिला स्वतंत्र्याची गळचेपी इराण सारख्या देशातही होत आहे. शरिया कायदा लागू झाल्यांनतर या देशातील महिलांना आगदीच गुलामासारखे वागवले जाऊ लागले. त्यांना घराबाहेर पडण्यावर बंदी घलण्यात आली. महिलांसाठी शिक्षणाची दार कायमस्वरूपी बंद करण्यात आल.
शरिया कायद्याची अमलबाजवणी ख-या अर्थाने सुरू झाली ती 1979 नंतर. इराणचा धार्मिक नेता अयातुल्लाह खोमैनी याने शरिया कायद्याची अमलबजाणी सुरू केल्यांनतर इराणला इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषीत करण्यात आले. यांनतर पश्चिमी राष्ट्रांचा प्रभाव कमी होत गेला. आज इराण हे कट्टरपंथी इस्लामिक राष्ट्र म्हणून ओळखले जात आहे. इस्लामिक क्रांतिच्या अगोदर इराण देशातील नागरिकांवर पश्चिमी देशांचा प्रभाव होता. सर्वांना समान अधिकाराबरोबरच पश्चिमी संस्कृतीचा प्रभावही इराणच्या नागरिकांवर पडला होता. कला, साहित्य, संस्कृती बरोबरच फिल्म जगताचा प्रभावही या देशात पाहायला मिळत होता. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे हताबाहेर गेली आहे.
इस्लामिक क्रांतिच्या आगोदर 60-70 च्या दशकातील इराणची छायाचित्रे पाहा पुढील स्लाईडवर...