आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराणी महिलेने केस मोकळे सोडून केला डान्स, VIDEO झाला व्हायरल...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ईराणी महिलेचा हिजाब परिधान न करता डान्स केलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.)

इराणी महिलेने हिजाब परिधान न करता केलेल्या डान्सचा व्हिडिओ यू-ट्यूबवर पोस्ट केला आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही महिला कारवर उभी राहून आपले केस मोकळे सोडून डान्स करत असताना त्याठिकाणी टाळ्या आणि लोकांच्या प्रतिक्रियांचा आवाज स्पष्टपणे ऐकायला येत आहे. मात्र, ही महिला खरंच इराणी आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इराणमध्ये महिलांना केस किंवा डोके स्कार्फने झाकून ठेवणे आश्यक असते. त्याला हिजाब म्हटले जाते.

काय आहे व्हिडिओमध्ये?
महिला आपले केस मोकळे सोडून डान्स करताना दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ वाळवंटात शूट करण्यात आला आहे. सोशल साइट्सवर महिलेच्या डान्सच्या या व्हिडिओचे चांगलेच कौतुक होत आहे. काही लोकांनी व्हिडीओमुळे या महिलेला शूर महिलेचा दर्जा दिला आहे.
व्हिडिओ पाहा अखेरच्या स्लाइडवर...
पुढे वाचा, याआधीही इराणी मिहलांनी केला आहे विरोध