आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Great Creativity: प्रत्येक मूर्तीमागे दडले आहे रहस्य, जाणून घेण्‍यासाठी पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयझॅक कॉर्डल छोट्या मूर्तींसाठी ओळखला जातो. त्याच्या अशा मूर्तिकलेला 'स‍िमेंट इक्लिपस' असे म्हणतात. मूर्त्या तयार करण्‍यासाठी तो सिमेंटचा वापर करतो. आयझॅकच्या मूर्त्या या शहरात पाहावयास मिळतात. तो मूर्तिकलेतून आधुनिक समाज व्यवस्थेवर टीका करत असतो. -हास होत चाललेली मानवी मूल्ये तो आपल्या कलेतून मांडत असतो. आयझॅकच्या मूर्त्या या गटार, इमारतींची छते, बसेसचे छत यावर पाहावयास मिळते.
पुढे पाहा आयझॅकच्या मूर्त्या ज्यात दडलेला आहे एक विशिष्‍ट अर्थ...
सौजन्य : cementeclipses.com