आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिस या दहशतवादी संघटनेने उघडली स्वतंत्र खासगी बँक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोसूल - इराक आणि सिरिया या राष्ट्रांमध्ये सक्रिय असलेल्या इसिस (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेने स्वतंत्र खासगी बँक उघडण्याची घोषणा केली आहे. बँकेची पहिली शाखा इराकच्या मोसूल शहरात सुरू करण्यात आली आहे. या बँकेच्या माध्यमातून दहशतवादी संघटनेस आर्थिक मदत मिळण्याचे मार्ग सुकर होणार असल्याचे जागतिक धोका निर्माण झाला आहे. रशिया टुडे संकेतस्थळावर हे वृत्त देण्यात आले.