फोटो: इस्लामिक स्टेट समर्थक मुलांना कापलेल्या डोक्यासोबत फुटबॉल खेळवताना
रक्का - ISIS च्या दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. अगदी दुधपित्या मुलाला मानवी देहाच्या कापलेल्या डोक्यासोबत फुटबॉल खेळवत आहेत. 'मिनी स्कूल ऑफ जिहाद'च्या नावाखाली अल्पवयीन मुलांनाही ते दहशतवादी बनविण्याचे प्रशिक्षण देत आहेत.
सोशल साइटवर पोस्ट केलेल्या छायाचित्रांमध्ये एक व्यकती इस्लामिक स्टेटचा समर्थक असून तो मुलाला कापलेल्या डोक्यासोबत फुटबॉल खेळण्याचे सांगत आहे. आयएसआयएसच्या सीरियामधील दहशतवाद्यांनी 'रक्का इज बीइंग स्लाउटर्ड साइलेंटली' द्वारा ही छायाचित्रे सोशल साइटवर पोस्ट केली आहेत.
एका अहवालानुसार, ही छायाचित्रे जुनी आहेत. काही दिवसांपूर्वी ISIS च्या दहशतवाद्यांनी वेठीस ठेवलेल्या व्यक्तीची नृशंस हत्या केली होती. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्याच व्यक्तीचे ते डोके असू शकते.
पुढील स्लाइडवर पाहा, आयएसआयएसद्वारा पोस्ट केलेली विदारक छायाचित्रे... अंतीम स्लाइडवर VIDEO