आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ISIS Video Shows Jordanian Pilot Being Burned To Death

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मुलाला मारून माझे मन जाळू नका’, आईचे आर्जव धुडकावून ISIS ने मुलाला जाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेरुत - अतिरेकी संघटना आयएसने जॉर्डनचे पायलट माओज अल कसाबेहला जिवंत जाळले. पिंजऱ्यात बंदिस्त माओज जळतानाचा व्हिडिओ मंगळवारी निघाला. ४० दिवसांपासून तो ओलीस होता. ‘मुलाला मारून माझे मन जाळू नका’, असे आवाहन त्याच्या आईने केले होते. शिरच्छेद केलेला जपानी पत्रकार केंजी गोतो व माओजच्या बदली आपली साथीदार साजिदाची सुटका व १२०० कोटींची खंडणी मागत होते. जॉर्डन सरकार त्यासाठी तयार होते.
दरम्यान, या घटनेने खवळलेल्या जॉर्डनने ISIS च्या दोन फिदायीन महिला दहशतवाद्यांना फासावर लटकवले आहे. यात साजिदा अल-रिशवी या महिलेचाही समावेश आहे. वैमानिकाला सोडले तर रिशवीला सोडले जाईल, असे जॉर्डनने म्हटले होते. जॉर्डनने या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून श्वास रोखून पाहा, या घटनेचे संपूर्ण फोटो... आणि शेवटच्या स्लाईडवर असलेला व्हिडिओ....