आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीरियामध्‍ये मारल्‍या गेला अल्‍पवयीन दहशवादी, ISIS ने म्‍हटले शहीद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - अल्‍पवयीन दहशतवादी अबु उबैदाह

रक्का - इस्लामिक स्टेट (आयएस) ने दिलेल्‍या माहितीनुसार, त्‍यांचा एक 10 वर्षीय दहशतवादी सीरियामध्‍ये एका चकमकित शहीद झाला आहे. त्‍याचे नाव अबु उबैदाह आहे. त्‍याच्‍या स्‍मृती जागवण्यासाठी ISIS ने त्‍याला शहीद संबोधले असून त्‍याची काही छायाचित्रे ट्विटरवर पोस्‍ट केली आहेत.
छायाचित्रांमध्‍ये अबू शस्‍त्रांसह सैनिकाच्‍या वर्दीमध्ये दिसत आहे. त्‍याच्‍या उंची आणि वजनाच्‍या बरोबरीची मशीन गन त्‍याच्‍या हातात आहे. तर काडतुसांची भलीमोठी माळही त्‍याच्‍याजवह दिसते.

सप्‍टेंबरमध्‍ये वडिलांसोबत त्‍याचाही एका चकमकित मृत्‍यू झाला होता. तेव्‍हा आयएसआयएसची समर्थन करणारी माध्‍यम संस्‍था अल-आमकने त्‍याच्‍या वडिलांचा आणि अबूचा व्हिडिओ सोशल साइटवर अपलोड केला होता. त्‍यानंतर आता हेच जिहादी या मुलाची हत्‍यारानिशी असलेली छायाचित्रे सोशल साइटवर पोस्‍ट करत आहेत.

पुढील स्‍लाइडवर पाहा, सर्वांत कमी वयाच्‍या दहशतवादी मुलाची छायाचित्रे...