आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाझा सैन्यासोबत होणा-या चर्चेत इस्रायलने सहभागी होण्याची तयारी दर्शवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेरुसलेम - पुढील आठवड्यात गाझा सैन्यासोबत होणा-या चर्चेत इस्रायलने सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. त्यातून काहीही साध्य होणार नाही, हेदेखील इस्रायलकडून स्पष्ट करण्यात आले. मंगळवारी ही बैठक होणार आहे.
हमासच्या नेत्यांशी शिष्टमंडळ चर्चा करेल. इस्रायल-हमास यांच्यातील चर्चेमध्ये इजिप्तची महत्त्वाची भूमिका आहे. मोठ्या हिंसाचारानंतर गेल्या महिन्यात ५० दिवसांसाठी युद्धबंदीची तयारी दोन्ही बाजूंनी दाखवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा दोन्ही बाजूंनी चर्चेचा पुढचा टप्पा सुरू झाला आहे.