आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Israel Hamas Clash News In Marathi, Gaza City, Divya Marathi

इस्रालयच्या हल्ल्यात गाझात दोन हजार जण मृत, तर 10 हजार जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझा सिटी - गाझापट्टी युद्धातील मृतांची संख्या दोन हजारांवर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी सोमवारी दिली. इस्रायलच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांचा मृतांमध्ये समावेश आहे.
लष्कराने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2016 नागरिक ठार, तर 10 हजार 196 जखमी झाले. मृतांमध्ये 541 मुले, 250 महिला आणि 95 पुरुषांचा समावेश आहे. गाझा हल्ल्यातील जखमींवर कैरो, जेरुसलेमच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पूर्व गाझापट्टीतील शेजया जिल्ह्यात तीन आठवड्यांच्या उपचारानंतर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पत्रकात देण्यात आली.