आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सिरिया जळत असताना तरुणाईचा हुक्का बार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रात्र होताच बॉम्बस्फोट, गोळीबाराच्या आवाजामुळे घर, निर्वासित छावण्यांमध्ये सामान्य नागरिक जीव मुठीत घेऊन दबा धरून बसतात, तर राजधानी दमास्कसमध्ये काही मोजक्या धनाढय़ांची तरुण मुले-मुली बार, पबमध्ये दररोज धूम करताना दिसून येतात. टाइट जीन्स, डिझायनर कपडे घातलेले हे तरुण-तरुणी मद्यधुंद होऊन अरब संगीताच्या तालावर थिरकत असतात. देश जळत असताना हुक्का पिताना दिसून येतात. गुरुवारी दमास्कसमधील विविध बारमध्ये टिपलेली छायाचित्रे..