आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Israel’S Bomb Shelters In Israeli Southern City Of Ashkelon International News In Marathi

इस्रायलचे नागरिकही जीव मुठीत धरून जगतात, पाहा PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
72 तासांचा युध्‍दविराम काही तासांमध्‍ये मोडला जातो आणि इस्रायल-हमासमध्‍ये पुन्हा हवाई हल्ल्यांचे सत्र सुरू होते. यात जवळ-जवळ 100 लोक मारली जातात. एकीकडे गाझावर सामन्य पॅलेस्टाइन नागरिकांचा कारण नसताना बळी जात आहे. दुसरीकडे इस्रायल आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी बॉम्‍ब शेल्टर बनवत आहे.

बॉम्ब शेल्टर
अनेक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामधून इस्रायली शिकत आले आहेत. येथील नागरिक घरांच्या बेसमेंटला बॉम्ब शेल्टरचे रूप देण्‍यात आले आहे. येथे लोक आपल्या जीवाचे संरक्षण करत असतात. दक्षिण इस्रायलमधील अशदोद आणि आश्‍कलोन शहरावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्यास सायरन वाजते आणि डोम सक्रिय होते. लोक बॉम्ब शेल्टरच्या दुस-या भागात पळतात.

पुढे पाहा रॉयटर्सचा छायाचित्रकार आमिर कोहेन याने बॉम्ब शेल्टरच्या आतील भागाची काढलेली छायाचित्रे.....