आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Japan Buddhist Monks Dash Through Flames Barefoot

मनशुध्दीसाठी अग्नीवर चालतात जपानी बौद्ध साधू, पाहा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानमधील सेईटामा भागातील नागाटोरो शहरातील फुडोजी मंदिरात वसंत मूर्हतावर 'नागाटोरो हिमत्सुरी' ( अग्नीवर चालण्याचा सण) सण साजरा केला जातो.
रविवारी झालेल्या या धार्मिक कार्यक्रमात कित्येक साधू अनवाणी पायांनी अग्नीवर चालत होते. अग्नीवर चालण्याने मन व शरिर शुद्धी होते आणि प्रार्थना सुरक्षीत होते अशी या लोकांची धारणा आहे.
पुढील स्लाइडवर पाहा या उत्सवाचे फोटो...