आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानला भूकंपाचे मध्यम स्वरुपाचे धक्के, जीवित हानी नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकिओ - जपानची राजधानी टोकिओला सोमवारी (ता. 17) मोठ्या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. यात 17 लोक जखमी झाले होते. जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 6.0 रिस्टर स्केल होती.
भूकंपाचे केंद्र टोकिओच्या नैऋत्येकडील जू ओशिमा द्वीपाजवळ होते.18 मिनिटांमध्‍ये आलेल्या भूकंपात 17 लोक जखमी झाली आहेत. अनेक इमारती हादरल्या, धावणा-या रेल्वे गाड्या थांबल्या. पण काही वेळेने ती पूर्ववत झाली.भूकंपाचे केंद्र भूपृष्‍ठाच्या 155 क‍िलोमीटर अंतर्गत होते. भूकंपामुळे सुनामी येण्‍याची शक्यता नाही, असे अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाने सांगितले आहे.