आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Japan Mount Ontake Volcano Erupts, Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO : जपानमध्‍ये ज्‍वालामुखीचा उद्रेक: आठ लोक जखमी, विमानांच्‍या मार्गात बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - मध्‍य जपानमध्‍ये झालेल्‍या ज्‍वालामुखीच्‍या उद्रेकाने आठ लोक जखमी झाले असून ज्‍वालामुखीमुळे उडालेल्‍या राखेमुळे विमानांच्‍या मार्गात बदल करण्‍यात आला आहे.

जपानच्‍या हवामान खात्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार, नागानो शहरापासून जवळच असणा-या माउंट ओतांके येथे पावने बाराच्‍या सुमारास ज्‍वालामुखीचा उद्रेक झाला. उद्रेकाबरोबरच मोठ्या प्रमाणावर राख आणि काळा धूर उडाला. जळती राख अंगावर पडल्‍याने आठ लोक जखमी झाले असून नागानो वरुन जात असलेल्‍या विमानांच्‍या मार्गात बदल करण्‍यात आले आहेत.

सध्‍यस्थित ज्‍वालामुखी जिंवत असून त्‍याचे स्‍फोट होतच आहेत. माउंट ओतांके, टोक्‍योपासून 200 किलोमीटर दूर पश्चिम भागामध्‍ये काही परामाणू यंत्र असल्‍याने जपानवर धोक्‍याची घंटा वाजत आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, ज्‍वालामुखीचा विस्‍फोट आणि अंतीम स्‍लाइडवर पाहा VIDEO