आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटोकियो - गेल्या वर्षीच्या सुनामी व किरणोत्सर्गाच्या घटनेनंतर बंद ठेवण्यात आलेल्या अणुभट्टय़ांना टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास जपान सरकारने परवानगी दिली आहे. येत्या बुधवारच्या अगोदर संयंत्र क्रमांक -3 सुरू होण्याची शक्यता आहे. तसे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे येत्या रविवारपासून हे संयंत्र पूर्ण क्षमतेने कार्य करण्यास सुरुवात करेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.