आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Japanese Town Carves Up Whale In Front Of Schoolchildren

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परंपरा आणि इतिहास सांगण्‍यासाठी चिमुरड्यांमोर चक्क कापला जातो व्‍हेल मासा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानमध्‍ये सध्‍या व्‍हेल माशाची शिकार करण्‍याचा कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आला आहे. गुरूवारी लहान मुलांसमोर व्‍हेल मासा कापण्‍यात आला. या माश्‍याचे तुकडे करून लोकांमध्‍ये वाटण्‍यात आले. हा कार्यक्रम प्रत्‍येक वर्षी जपानची राजधानी टोकियोपासून( 100 किलोमिटर असलेल्‍या वाडा या खाडीमध्‍ये आयोजित करण्‍यात येतो.
आतंरराष्‍ट्रीय कोर्टाने व्‍हेल माश्‍याच्‍या शिकारीवर बंदी आणली आसली तरी, हा कार्यक्रम मोठ्या उत्‍सहामध्‍ये जपानमध्‍ये साजरा केला जात आहे. पर्यावरणवाद्यांनी मात्र या कार्यक्रमाला विरोध केला आहे. या कार्यक्रमाला विरोध होत असला तरी, जपानला आपली भोजन परंपरा मात्र कायम ठेवायची आहे. वाडा या खाडीमध्‍ये शकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा येणा-या पिढीसाठी कायम ठेवण्‍याचा निर्णय जपान सरकारने घेतला आहे. यावेळी व्‍हेलच्‍या आवयवाची बायलॉजीकल माहिती मुलांना दिली जाते.
पुढील स्‍लाईडवर पाहा व्‍हेल माश्‍याची छायाचित्रे...