आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानी महिलेचा फ्रेंच गुडिया दिसण्यासाठी 55 लाख खर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - जपानी मॉडेल वनिला चामूला फ्रेंच डॉलसारखे दिसायचे होते. त्यासाठी तिने 55 लाख रुपये खर्च केले. तिने आतापर्यंत 30 कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केल्या असून 19 व्या वर्षी पहिली शस्त्रक्रिया केली. रिनोप्लास्टी, डबल आयलिड सर्जरी, आयलॅश इम्प्लँट, डिम्पल क्रिएशन, लिपोसक्शनसह अनेक उपचार तिने केले. पूर्वी ती सामान्य मुलीसारखी होती.