आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jeff Bezos Spent For The Washington Post Is Less Than 1% Of His Net Worth

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केवळ एक टक्का संपत्ती देऊन विकत घेतले वॉशिंग्टन पोस्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेफ्री पी. बेझॉस यांनी नुकतेच अमेरिकेतील एका महत्त्वाच्या आणि मोठया वृत्तपत्राचे मालकी हक्क मिळविले आहेत. बेझॉस यांनी जवळपास 15 अब्ज रुपये एवढी मोठी रक्कम देवून वॉशिंग्टन पोस्ट विकत घेतले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, एवढी मोठी रक्कम ही बेजॉस यांच्या एकूण संपत्तीचा केवळ एक टक्का हिस्सा आहे. ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये जेफ्री पी. बेझॉस यांचा 15 वा क्रमांक आहे. त्यांची एकूण संपत्ती 17 पद्म (ट्रिलियन) रुपयांहून अधिक आहे.

जेफ्री यांच्याबद्दल तुम्हाला कदाचित माहित नसतील, अशा काही गोष्टी पुढील स्लाइडमध्ये.