आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जो ला मिळाला मित्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जो नावाचे हे तीन महिन्यांचे हत्तीचे पिलू मलेशियाच्या घंगुनुग रारा अभयारण्यात राहत होते. गेल्या महिन्यात त्याच्या आईवर शिका-यांनी विषप्रयोग केल्याने तिचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूने अत्यंत दु:खी झालेला जो बराच वेळ आईला उठवण्याचा प्रयत्न करत होता. आईच्या मृत्यूनंतर जो अनेक दिवस उदास होता. जो ला तेथून आता कावी प्राणिसंग्रहालयात हलवण्यात आले आहे. तेथे जो ची भेट प्राणिसंग्रहालयाचे संरक्षक ऑगस्टिन यांच्याशी झाली. आता त्याची ऑगस्टिन यांच्याशी चांगली मैत्री झाली आहे. या दोघांमध्ये जुळलेले मैत्रीचे बंध या छायाचित्रातही स्पष्ट दिसत आहेत.

msn.com