आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jordan Queen And People Protest Pilot Killing By ISIS Terrorist

PHOTOS: वैमानिकाला जाळून ठार मारल्याच्या निषेधार्थ जॉर्डनची राणी उतरली रस्त्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अम्मान- ISIS च्या दहशतवाद्यांनी जॉर्डनच्या वैमानिकाला जाळून ठार मारल्याच्या निषेधार्थ जॉर्डनची राणी रानिया यांनी काल भव्य रॅली काढली होती. रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. येथील अल हुसैनी मशिदीत झालेल्या जुम्याच्या नमाजानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध प्रदर्शन केले. राणी रानिया यांनी जनतेत जाऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या, त्यांच्यात सहभागी झाल्या. यावेळी लोकांच्या हातात जॉर्डनच्या वैमानिकाचा फोटो असलेले, ISIS वर कारवाई करण्याची मागणी करणारे फलक होते. त्यानंतर रानिया यांनी वैमानिकाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीची समजूत काढली.
जॉर्डनची राणी रानिया यांच्या रॅलीत उपस्थित जनसमुदाय... बघा पुढील स्लाईडवर