आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पत्रकाराची आपबिती; कैदेतील ते पंधरा महिने, गॅंगरेपातून बनली \'कुमारी माता\'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिला सामान्य जगण्याचा कंटाळा आला होता. अल्पावधीतच तिला यशाचं उंच शिखर गाठायचं होतं. म्हणून तिने वेट्रेसची नोकरी सोडून जर्नालिस्ट होण्याचा निर्णय घेतला आणि ती झालीही.

जर्ना‍लिस्ट झाल्यानंतर ती धडाडीने कामालाही लागली होती. परंतु तिने कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल असा प्रसंग तिच्यावर ओढावला. सोमालियात काही नराधमांनी तिला आणि तिच्या प्रियकराचे अपहरण केले. तब्बल पंधरा महिने त्यांना डांबून ठेवण्यात आले. तिच्यावर सातत्याने सामूहिक बलात्कारही झाला. अगदी जिवंतपणी ती नरक यातना सहन करत होती. एवढेच नाही तर या पंधरा महिन्यांच्या काळात ती गर्भवती राहिली. नराधमांच्या कारस्थानामुळे तिला 'कुमारी माता' बनावे लागले.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, महिला पत्रकारांने सांगितले आपबिती तिच्याच शब्दात...