आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिसॉर्टमध्ये वेश्यांसोबत न्यायाधीशांचे अश्लिल चाळे, व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शांघाय - चीनमध्ये एका सेक्स स्कॅन्डलची सध्या मोठी चर्चा आहे. शांघायच्या एका न्यायालयाने पाच वरिष्ठ न्यायाधीशांचा वेश्यांसोबतचा अश्लिल व्हिडिओ मायक्रोब्लॉगिंग साइटवर कोणी टाकला याच्या तपासाचे आदेश दिले आहेत.

शांघायमधील पुडोंग न्यू एरिया येथील हेंगशान रिसॉर्टमध्ये न्यायाधीश काही महिलांसोबत अश्लिल चाळे करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. 9 जून रोजी ही घटना घडली असल्याचे व्हिडिओवरून लक्षात येते.