आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा स्टाईल आयकॉन रॉयल मम्मीचे काही खास फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनचे राजकुमार प्रिंस विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन यांच्या राजपुत्राचे ब्रिटनमधील नागरिकांसह जगभरातील जनतेने मोठ्या उत्साहाने स्वागत केले आहे.

29 एप्रिल 2011 रोजी राजकुमार विल्यम आणि केट मिडलटन यांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता.

डचेस ऑफ केंब्रिज केट मिडलटन फॅशनमधील आयकॉन ठरल्या आहेत. त्यांच्यामुळे लंडनच्या फॅशन विश्वात एक वेगळी ऊर्जा आली आहे. त्यामुळे सध्या लंडन फॅशनची राजधानी झाल्याचे दिसून येत आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा स्टाईल आयकॉन आणि रॉयल मम्मीचे खास फोटो...